Rain Update Saam TV
Video

Weather Update : राज्यात पावसाचा ब्रेक! पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज | VIDEO

Monsoon 2025 :राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात मागील काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसानंतर आता पुढील ५ दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात मात्र काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जून आणि जुलै महिन्यांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. मात्र मराठवाडा विभागात पावसाने ओढ दिल्याने या भागात अद्यापही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.पावसात झालेल्या या असमतोलामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम जाणवत असून, मराठवाड्यातील शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT