PhD NET SET holders jobless in Maharashtra 
Video

पीएचडी, नेट, सेट आहे, तरीही जॉब नाही; राज्यात प्राध्यापकांच्या 12 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त

PhD NET SET holders jobless in Maharashtra : राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. पीएचडी, नेट, सेट पात्रता असलेले उमेदवारही बेरोजगार आहेत. उच्च शिक्षण विभागाने पदभरतीसाठी प्रस्ताव सादर केला असला तरी वित्त विभागाकडून मंजुरी अद्याप मिळालेली नाही.

Namdeo Kumbhar

Teacher Job Latest News : राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. पीएचडी, नेट, सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावे लागत आहे. अनेक महाविद्यालयांत प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. मागील पाच वर्षात राज्यात केवळ २ हजार ८८ पदांची भरती झाली आहे. ४ हजार ३०० प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे सादर केला. मात्र, त्यावर निर्णय झालेला नाही...त्यामुळे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे लवकरात भरावी, अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात येतंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhainagar : सिल्लोडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; मका, कापूस, बाजरीचं नुकसान | VIDEO

Maharashtra Live News Update : देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिध्यावर गदा आणली- रोहित पवार

'Bigg Boss 19'चे घर बनले युद्धाचे मैदान, ६ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यावर ₹३००० दिवाळीत? सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Crime : खून का बदला खून से...! १४ वर्षानंतर बापाच्या हत्येचा घेतला बदला, धक्कादायक घटनेने गावात खळबळ

SCROLL FOR NEXT