Eknath Shinde and Sharad Pawar factions join hands for the upcoming Kurduwadi municipal elections, signaling a major political shift in Solapur. Saam Tv
Video

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र|VIDEO

Political Twist in Solapur: सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात अनपेक्षित युती झाली आहे.

Omkar Sonawane

सोलापूर जिल्ह्यात नवं राजकीय समीकरण आकार घेत आहे. आगामी कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अनपेक्षित युती झाली आहे.

ही युती माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मध्यस्थीने यशस्वी झाली असल्याचे समजते. दोन्ही पक्षांमध्ये ठरलेल्या रणनीतीनुसार, प्रत्येकी दहा जागांवर उमेदवार उभे राहणार आहेत. तसेच नगराध्यक्षपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

या नव्या राजकीय निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्येही बिघाडीचे संकेत स्पष्ट झाले आहेत. जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT