Uddhav Thackeray News Saam Tv
Video

Uddhav Thackeray News : सरकारला जोडेमार...राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक, पाहा VIDEO

Uddhav Thackeray On Rajkot Fort Rada: राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : राजकोट किल्ल्यावर आज ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. राजकोट किल्ल्यावर राडा करणारे सर्व कार्यकर्ते शिवद्रोही असल्याची टीका केलीय. राड्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार नाना पटोले उपस्थित होते. शिवपुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं दिसतंय.

उद्धव ठाकरे म्हणाले की, या घटनेच्या निषेधार्थ हुतात्मा चौकातून मोर्चा काढणार आहे. तर याविरोधात सरकारला जोडेमार आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी सहभागी व्हावं, असं आवाहन देखील ठाकरेंनी केलंय. शिवपुतळा कोसळण्याची घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. मोदी- शहा यांच्या दलालांनी रस्ता अडवला अशी परखड टीकाही ठाकरेंनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT