Uday Samant SaamTv
Video

Uday Samant : राऊतांच्या 'त्या' दाव्यावर उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया | VIDEO

Udya Samant On Sanjay Raut's Statement : उदय सामंत यांच्यासोबत २० आमदार असल्याचा दावा खासदार संजय रूट यांनी केला आहे. त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

खासदार संजय राऊत यांनी उदय समान आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या दाव्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साम टीव्हीला दिलेल्या एक्सकल्यूझिव मुलाखतीत उदय सामंत म्हणाले की, मी खासदार संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य पहिल. त्यांचं हे विधान म्हणजे राजकीय बालिशपणा आहे. माझ्या राजकीय जीवनात मला घडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जे प्रयत्न केले आहे, ते मी कधीही विसरू शकत नाही. शिंदे यांनी जो उठाव केला त्यात मी होतो. त्याचमुळे मला दोन वेळ राज्याचं उद्योगमंत्री पद मिळालं आहे. याची मला जाणीव आहे. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहे. त्यामुळे आमच्यात कोणी वाद लावायचा केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : २०० रूपयात वीकेंड करा एन्जॉय, पालघरमधील 'या' ठिकाणांना भेट द्याच

IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; ६५ जण जखमी

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT