MP Nilesh Lanke Saam Tv
Video

Maharashtra Politics: विधानसभेत कोणासाठी काम करणार? निलेश लंके यांनी स्पष्टच सांगितलं, पाहा VIDEO

MP Nilesh Lanke On Parner Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने जोरदार तयारी केलीय. त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याच्यासाठी काम करणार असल्याचं निलेश लंके यांनी सांगितलं.

Rohini Gudaghe

मुंबई : अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत चुरशीची लढत झाल्याचं आपण पाहिलं आहे. विधानसभेत कोणासाठी काम करणार? यावर खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट वक्तव्य केलंय. आता विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, हे पक्ष ठरवेल. ज्याला पक्ष उमेदवारी देईल, त्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करणार अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे खासदार शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी दिली आहे.

तसेच यावेळी बोलताना निलेश लंके यांनी काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्याचं सांगितलंय. संभाजीनगर ते पुणे रेल्वे व्हावी, ही मागणी केलीय. हा रेल्वे ट्रक का रखडला? आधीच्या लोकप्रतिनिधींनी का केलं नाही, यापेक्षा मी आता प्रश्न मार्गी लावणार आहे, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सोबतच रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली. शिर्डी नगर रस्त्यासाठी ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करून काम सुरू केलं जाईल, अस आश्वासन गडकरींनी दिल्याचं लंके म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT