Supriya Sule Saam Tv
Video

Pune News : पुणे क्राईम कॅपिटल झालंय, सुप्रिया सुळे यांचा रोख कोणाकडे? पाहा VIDEO

Sharad Party News Supriya Sule on Pune Crime : खासदार सुप्रिया सुळे यांनी गुन्हेगारीवरून मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी पुणे कॅपिटल क्राइम झालं असल्याचं म्हटलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : राज्यात अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलेलं आहे. पुण्यातून देखील मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. यावरून आज माध्यमांशी बोलताना खासदार सु्प्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात एवढा क्राईम नव्हता. दुर्दैवाने आता महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. केंद्र सरकारचा हा डेटा सांगतोय की गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे.

दुर्दैवानं पुणे हे क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालंय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय. जे अगोदर विद्येचं माहेरघर होतं, ते आता क्राइम कॅपीटल झालंय. दौंडमधील घटनेची फास्टट्रॅक कोर्टात तातडीने सुनावणी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT