devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde saam tv
Video

Maharashtra Politics : पालिका निवडणुकांआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप?

navi mumbai civic polls : आगामी काळात महापालिका निवडणुका होणार असून, त्याआधीच राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं दिले आहेत.

Nandkumar Joshi

राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तशी तयारी प्रशासकीय पातळीवर आणि प्रमुख राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. मात्र, या निवडणुकांआधीच राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजप, शिवसेनासारख्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केली जात आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यानं तसे संकेत दिले आहेत.

तुम्ही आमच्यासोबत आलात तर युती म्हणून निवडणूक लढवू; नाहीतर तुम्ही स्वबळाची भाषा केली तर आम्ही पण स्वतंत्रपणे भगवा फडकावण्यासाठी सज्ज आहोत, असं सांगतानाच खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. युवा सेनेच्या जाहीर मेळाव्यात त्यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळं किमान नवी मुंबईत महायुती फुटणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT