Maharashtra Politics pradnya Satav and Two MLAs to Likely to Join BJP marathi news nck90  saam tv marathi news
Video

Maharashtra politics : प्रज्ञा सातवांसह २ आमदार भाजपात प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra politics breaking news : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह आणखी दोन आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics Breaking : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालाय. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरात प्रचार करण्यात येत आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच फोडोफोडी काही थांबलेली नाही. भाजपने थेट आमदारांनाच आपल्या पक्षात घेण्याची हालचाली सुरू केल्या आहेत. ३ आमदार भाजपच्या गळाला लागल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांचे नाव अधिकृत समोर आलेले आहे. पण आणखी दोन आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

प्रज्ञा सातवा यांच्यासह आणखी 2 आमदार भाजपच्या गळाला लागल्याची माहिती मिळाली आहे. तीन दिग्गज नेते आज भाजपात प्रवेश कऱणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे... त्यामुळे ते दोन आमदार कोण याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय...भाजप कोणत्या पक्षाला धक्का देणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी..

Cucumber Water Benefits: रोज सकाळी काकडीचे पाणी फायदे प्यायल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Brain activity after death: मृत्यूनंतरही आजूबाजूचा आवाज व्यक्ती ऐकू शकते? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम, विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Onion Export: कांद्याचं धोरण, शेतकऱ्याचं मरण; निर्यात धोरणाचा कांद्याला फटका?

SCROLL FOR NEXT