Pankaja Munde and Dhananjay Munde together in Parli, marking a political reunion after 15 years ahead of municipal elections. Saam Tv
Video

पंकजा-धनंजय मुंडे १५ वर्षांनी एकत्र, परळी नगरपरिषदेसाठी युती निश्चित? VIDEO

Pankaja And Dhananjay Munde: पंधरा वर्षांनंतर परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकत्र येणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ३५ जागांपैकी अनुक्रमे १५ व २० जागांवर लढण्याचे ठरले असून परळीतील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे.

Omkar Sonawane

पंधरा वर्षानंतर परळी नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मुंडे बहीण भाऊ एकत्र एकत्र येणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून आज एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमधील 35 जागांपैकी 15 जागांवरती भाजप आणि 20 जागांवरती राष्ट्रवादी निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे 2016 च्या निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीने 5 जागावरती तर महाविकास आघाडी राष्ट्रवादीने 28 जागांवर विजय मिळवला होता नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता पंधरा वर्षाच्या नंतर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मुंडे बहीण भाऊ एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT