Vinod Patil Devendra Fadnavis Meet Saam TV News
Video

Maharashtra Election: Vinod Patil यांनी घेतली Devendra Fadnavis यांची भेट! चर्चा नेमकी काय?

Vinod Patil Devendra Fadnavis Meet: नागपुरातील धरणपेठ येथील फडणवीसांच्या निवसास्थानी विनोद पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेट झाली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

Saam TV News

नागपूर : विनोद पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. दोन दिवसांत ते आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जातंय. नागपुरातील धरणपेठ येथील फडणवीसांच्या निवसास्थानी विनोद पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेट झाली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्याविरोधात विनोद पाटील हे निवडणूक लढणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विनोद पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत आता नेमकी काय चर्चा होते? हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandipura Virus: २२ मुलांचा बळी घेणारा चांदीपुरा व्हायरस आहे तरी काय? सर्वाधिक धोका कुणाला?

Maharashtra News Live Update: वाघाचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur Crime: नागपूरमध्ये रक्तरंजित थरार! तरुणावर तलवार अन् चाकून सपासप वार, वाचवायला गेलेल्या २ मित्रांनाही सोडलं नाही

Cham Cham Recipe: घरीच बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट चमचम, वाचा सोपी रेसिपी

६ बंडखोर खासदार,५० टक्क्यांहून अधिक आमदार NDAची साथ सोडणार; मोठा राजकीय भूकंप होणार? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT