MVA Protest Saam Tv
Video

Rajkot Fort Rada : महाविकास आघाडीचं सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, पाहा VIDEO

MVA Protest Against Mahayuti Govt Against Shivaji Maharaj Statue : महाविकास आघाडी आज सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन करत आहे. याचा व्हिडिओ समोर आलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : राजकोट किल्ल्यावर २६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा कोसळला. याविरोधात महाविकास आघाडी महायुती सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन आजपासून करत आहे. हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया, असे आंदोलक चालत जाणार आहेत. बॅनरबाजी करत मविआ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळतेय.

महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल, दहशतवाद विरोधी पथक, सर्वाइलांस वॅन कंट्रोल करणारे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या मोर्च्यात एकूण जवळपास पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. फोर्ट परिसरासह हुतात्मा स्मारक आणि गेट वे ऑफ इंडिया या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT