Narayan Rane and Milind Narvekar greet each other warmly in Vidhan Bhavan after 15 years – a rare political moment captured during the monsoon session. saam tv
Video

Maharashtra politics: नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंच्या खास नेत्याची भेट | VIDEO

Political Surprise: राज्याच्या पावसाळी अधिवेशनात नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात तब्बल १५ वर्षांनंतर हस्तांदोलन झालं. विधानभवन परिसरात हसत-खेळत झालेली ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात रोज एकमेकांवर टीका करणारे एकेमएकांची गळा भेट घेताना दिसतात. अशातच आज विधानभवन परिसरात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यात तब्बल 15 वर्षांनंतर हस्तांदोलन केले आणि अगदी हसत-खेळत यांच्यामध्ये ही चर्चा झाली. राणे यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांसमोर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर काही वेळातच विधानभवनाच्या आवारात राणे-नार्वेकर आमनेसामने आले आणि दोघांनी एकमेकांना हात दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT