MVA meeting In Mumbai | मुंबईत महाविकास आघाडीची महत्वाची बैठक  SAAM TV
Video

Political Breaking : दिल्लीत ठाकरे-गांधींमध्ये खलबतं, महाराष्ट्रात मविआ नेत्यांचं प्लानिंग!

MVA meeting In Mumbai : दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटी होत असतानाच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेऊन चर्चा केली.

Nandkumar Joshi

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे आज उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

राजधानी दिल्लीत ठाकरे आणि गांधी या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये खलबतं झाली, तर दुसरीकडे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं रणनीती आखायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणूक आणि प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचं कळतं. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, सुनील भुसारा आणि उद्धव ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT