Manoj Jarange Patil  Saam Tv
Video

Maratha Reservation :'... म्हणून आरक्षणाचा प्रश्न खितपत पडला,' फडणवीसांवर मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil Allegations On Devendra Fadnavis : आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : देवेंद्र फडणवीस आमदारांना काम करू देत नाही, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. त्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न खितपत पडला आहे, असा आरोप जरांगे यांनी केलाय. त्यामुळेच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस आरक्षणाच्या प्रश्नावर कोणत्याही मंत्र्याला, आमदाराला काम करू देत नाही. यामध्ये भाजप आमदारांचा देखील समावेश आहे. आता मनोज जरांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे, यावर फडणवीसांची भूमिका काय राहणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला देखील जायचं नाही. आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा. नाही झाल्यास मी राजकारणावर बोलणं सोडणार नाही, असा इशारा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आरक्षण न दिल्यास आगामी निवडणूक लढवण्याचा देखील मनोज जरांगे यांनी निर्धार केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT