governor appointed mla Saam Tv
Video

Maharashtra Politics : शिंदे गटात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त ३ जागांसाठी रस्सीखेच? पाहा VIDEO

Legislative council governor appointed mla : शिंदे गटात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त तीन जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे. तीन जागांसाठी १२ उमेदवार इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय.

Rohini Gudaghe

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर आलीय. शिंदे गटात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त तीन जागांसाठी इच्छुक उमेदवारांची रांग लागली असल्याचं दिसतंय. या जागेंवरती आरोग्यमंत्री सावंत, मनीषा कायंदे, संदीप मोरे, पांडव यांची नावं समोर आलीय. त्यामुळे आता मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या उमेदवारांना झुकतं माप देणार, याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

दीपक सावंत, मनीषा कायंदे, संजय मोरे, गिरीश पांडव असे इच्छूक उमेदवार १२ आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या १२ पैकी ६ जागा भाजप , ३ जागा शिवसेना आणि ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला मिळणार असल्याची माहिती मिळतेय. तर शिंदे गटात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यंमुळे महायुतीचं वजन वाढणार आहे. जे उमेदवार भविष्यामध्ये विधानसभा लढवू शकणार नाही परंतु आमदार निवडून आणण्याची क्षमता आहे, अशा उमेदवारांचा विचार शिवसेना करणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवीन राजकीय समीकरण! भाजपचं टेन्शन वाढलं, इंडिया आघाडीत आणखी एका पक्षाची एन्ट्री; राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर घोषणा

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

India Fort : लाल दगडांच्या भव्य भिंतींमध्ये दडलाय इतिहास, 'हा' सुंदर किल्ला पाहून डोळे दिपतील

महायुती फुटली; महापालिकेमधील सत्तेतून भाजप बाहेर पडणार, राजकीय वर्तुळात खळबळ

अचानक धनलाभ अन् नोकरीत भरभराट! केतु ३ राशींना बनवणार श्रीमंत, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT