Maharashtra Politics x
Video

Maharashtra Politics : पुण्यात भाजपची ताकद वाढली, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Political News : काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

Yash Shirke

पुण्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. काँग्रसचे माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. रवींद्र चव्हाण हे आज माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशासाठी सासवड येथे आले होते. पक्षप्रवेशापूर्वी रवींद्र चव्हाण यांनी जेजुरी येथील खंडोबाला जाऊन तिथं खंडोबाचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत माजी आमदार संजय जगताप हे देखील उपस्थित होते. 'माझे परममित्र गेले अनेक वर्ष संजय जगताप यांनी आणि मी एकत्र काम केलं आहे, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत हे आनंदाची बाब आहे, असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT