Maharashtra Politics  Saam tv
Video

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी स्पष्ट सांगितलं, पाहा VIDEO

Congress Leader Nana Patole criticized Mahayuti Goverment : कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केलीय. सरकार महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालं असल्याचा आरोप पटोले यांनी केलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करण्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सामोरे जाणार आहोत, अशी भूमिका स्पष्ट केलीय. वेदना संपलेल्या सरकारच्या विरोधात आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय.

हे सरकार महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालं आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार हे सरकार संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सध्या या निवडणुकीत फक्त महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सामोरे जाणार आहोत, असं नाना पटोले म्हणाले आहेत. पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. महायुती सरकार महाराष्ट्राची अस्मिता संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष पाहायला मिळतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT