Nana Patole And Eknath Shinde Meeting  Saam tv
Video

Maharashtra Politics: आधी नानांची ऑफर आता शिंदेंसोबत हँण्डशेक; राजकारणात मोठा भूकंप होणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांची विधानभवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केली. त्यांच्या या भेटीमुळे वेगळीच चर्चा रंगू लागलीय.

Bharat Jadhav

राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार? सत्तेत उलथापालथ होणार का? असे प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे काँग्रेस नेते नाना पटोले आणि एकनाथ शिंदेंची भेट. विधानभवनाच्या परिसरात नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी हँण्डशेक केला. दोन्ही नेत्यांनी आनंदाने एकमेंकाची विचारपुस केली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढील काही दिवसात राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याचं हे संकेत तर नाहीत ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. महायुतीत त्यांची कुचंबणा होतेय, त्यामुळे शिंदेंनी काँग्रेसमध्ये यावं. काँग्रेसमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू, अशी ऑफर नाना पटोले यांनी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: पुण्यात अमित शहांच्या हस्ते अजित डोवालांचा सन्मान

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT