BJP celebrates as more than 100 councillor candidates are elected unopposed across Maharashtra. Saam Tv
Video

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Over 100 BJP Councillors Elected: महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचा जोरदार दबदबा दिसून आला आहे. तब्बल 100 हून अधिक नगरसेवक आणि अनेक नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याने पक्षाचा प्रभाव राज्यात आणखी मजबूत झाल्याचं मानलं जातं.

Omkar Sonawane

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. तब्बल 100 पेक्षा जास्त भाजपाचे नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

याशिवाय अनेक ठिकाणी नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवारही बिनविरोध निवडून आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचा प्रभाव आणखी मजबूत झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या निकालांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर राज्यातील जनतेचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT