Rajendra Raut Saam Tv
Video

Maharashtra Politics : बार्शीच्या आमदाराचं मनोज जरांगे पाटलांना ओपन चॅलेंज, काय म्हणाले? पाहा VIDEO

Barshi MLA Rajendra Raut Criticized Manoj Jarange : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केलीय. त्यांनी मनोज जरांगे यांना ओपन चॅलेंज दिलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज दिलंय. नेमकं कोणाला शिव्या देत आहात तुम्ही, काय चाललं आहे? नीट विषय तरी समजून घ्या, अशा शब्दांत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. ज्या मराठा समाजाने तुमचा मान ठेवला, आदर केला. मराठ्यांचे आमदार, आजी - माजी मंत्री उगाच कोणाच्या वाट्याला जायचे म्हणून गप्प बसत असल्याचं राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय.

आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, माझ्या आतड्याला इन्फेक्शन झाल्यामुळे मी जरांगे पाटील यांना ४ ते ५ दिवस उशीरा भेटायला गेलो. तेव्हा जरांगे पाटील यांनी वापरलेली भाषा, बोलण्याची पद्धत योग्य होती का? हा संस्कृत्पणा झाला का? असा सवाल राऊत यांनी विचारलाय. हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणास शिकवलं आहे का? या प्रश्नाचे उत्तर द्या, असं म्हणत राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar: VSR कंपनीला राजकीय नेत्यांचं पाठबळ, रोहित पवारांचा गंभीर आरोप | VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीचे विलीनीकरणानंतर शरद पवार पक्षाची जबाबदारी अजितदादांकडे देणार होते

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

Kalyan : ACP च्या ऑफिसमध्ये शिरला कोब्रा, विषारी सापाला पाहून पोलिसांची धांदल उडाली

Sambhajinagar Crime : गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं, आईनेच काढला लेकीचा काटा; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

SCROLL FOR NEXT