Bhaskar Jadhav Saam Tv
Video

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

Bhaskar Jadhav On Alliance: मनसे -शिवसेना युतीबाबत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मोठं विधान केले आहे. झाली युती झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटीनंतर त्यांनी हे विधान केले आहे.

Priya More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मातोश्रीवर आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मोठं विधान केले आहे. शिवसेना-मनसे युती झाली, असं मोठं विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

मनसे-शिवसेना युतीबाबत राज ठाकरे यांनी मोठं विधान केले आहे. ते म्हणाले की, 'झाली युती झाली... आपण जे म्हणता की या भेटी किती वाढल्या आहेत. दोन भाऊ एकत्र येतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. अनेकांच्या मनात संशय होता. या संशयाला पूर्णविराम मिळाला. दोन भाऊ एकत्र आले ही महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आनंदाची गोष्ट आहे. कार्यकर्ते एकत्र येतील आम्ही ते करून. त्याची कुणी काळजी करू नये.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT