Nilesh Rane On Shivaji Maharaj Statue Saamtv
Video

Rajkot Fort Rada : कार्यकर्त्यांचा राडा अन् निलेश राणेंचा संताप; राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Nilesh Rane On Shivaji Maharaj Statue Collapsed Issue: राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी अन् महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय.

Rohini Gudaghe

मुंबई : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळ्याची दुर्घटना घडली. तिथे आज राणे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय. त्यानंतर राजकोट किल्ल्यावर निलेश राणे पोलिसांवर संतापल्याचं देखील समोर आलंय. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे राज्यामध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते मालवमधील दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आहेत.

दरम्यान, मालवणमधील राजकोट किल्ल्यावर दुर्घटना घडलेल्या ठिकाणी आज राणे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी आज आज आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आले होते. त्याचवेळी खासदार भाजपा नेते नारायण राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. त्यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर आले अन् वाद पेटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोयटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

Tur Dal Sambar Recipe: तुरीच्या डाळीचा साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा?

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT