Rajkot Fort Rada Saam Tv
Video

Rajkot Fort Rada : राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले? पाहा VIDEO

Aaditya Thackeray On Rajkot Fort Rada : राजकोट किल्ल्यावर ठाकरे अन् राणा समर्थक भिडले आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिला प्रतिक्रिया समोर आलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : राजकोट किल्ल्यावर नारायण राणे यांच्या समर्थकांनी आदित्य ठाकरेंसमोर जोरदार घोषणाबाजी केलीय. यानंतर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. घडलेली घटना अतिशय बालिशपणा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांमध्ये कोणतंही राजकारण करायचं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.

२४ वर्षीय मुलाला कंत्राट कोणी दिलं असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. आपटे फरार आहे, यावरून त्यांनी त्याला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली. पीडब्ल्यूडीच्या मंत्र्यांवर गुन्हा दाखल झालाय का? असे अनेक गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केलंय. मी कार्यकर्त्यांना अडवलंय. मला बालिशपणा करायचं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तर पुतळ्याची सर्व जबाबादारी सरकारने झटकली. नौदलावर घटनेचे खापर फोडण्यात आलंय. भ्रष्टाचाराने महाराजांनाही सोडलं नसल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Loan: १ बिघा शेतजमीन असेल तर किती कर्ज मिळू शकते?

Karjat Fort : कर्जतजवळच्या 'या' किल्ल्यावर अनुभवा ट्रेकिंगचा थरार, दगडात कोरलेला जिना पाहून व्हाल थक्क

मागच्या वेळी रसद पुरवली, पण यावेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार नाही; मराठा समन्वयकांचा मोठा निर्णय

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये; उदय सामंत यांचे आवाहन

Maharashtra News Live Update: विलास घुले खून प्रकरण खासदार पुत्राला अटक करा या मागणीसाठी टायर पेटवून आंदोलकांकडून निषेध

SCROLL FOR NEXT