Cabinet Expansion  Rediff mail
Video

Maharashtra Politics: सर्वात मोठी राजकीय बातमी! मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबर रोजी, शपथविधी नागपूरमध्ये होणार की मुंबईत?

Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरलीय. नागपूरमध्येच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न टांगणीला लागला होता.

Bharat Jadhav

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळासंदर्भात मोठी बातमी हाती आलीय. मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विस्ताराचा कार्यक्रम पार पडणार आहे. नागपूरमध्ये दुपारी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आलीय. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची प्रतिक्षा अनेकांना होती अखेर मुर्हूत ठरलाय. या मंत्रिमंडळात दहा वर्षांत संधी न मिळालेल्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिंदे भाजपमध्ये गेल्याने भविष्यात पक्ष मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

Kidney problems: पायांवर दिसून येणारी 4 लक्षणं सांगतायत की किडनी लवकरच होणारे खराब

राजकीय भूकंप! थेट मंत्र्याच्याच घरावर ED ची धाड, १५ हून अधिक ठिकाणी छापेमारीमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

Modak Recipe : कोकणी चवीचे गव्हाच्या पिठाचे मोदक; गौरी-गणपतीला नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT