OBC Reservation SAAM TV
Video

OBC Reservation: मराठा आरक्षणानंतर ओबीसी एकटवले, दोन दिवस मुंबईत बैठक |VIDEO

OBC Update : मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी समाज एकवटला आहे. मुंबईत पुढिल दोन दिवसांत ओबीसींच्या महत्त्वाच्या बैठका आयोजित केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी समाज एकवटला आहे. मुंबईत पुढिल दोन दिवसांत ओबीसींच्या महत्त्वाच्या बैठका आयोजित केल्या आहेत.आज ओबीसी नेत्यांची तर उद्या इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. ४ सप्टेंबर रोजी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाच्या सांगतेवेळी मंत्री सावेंनी शासनस्तरावर लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू केली असून त्यामुळे राज्यातील राजकारणात नवा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT