SC and OBC women reservation list in Maharashtra municipalities Saam Tv
Video

Maharashtra Municipal Reservation: राज्यातील नगराध्यक्षपदांवर लाडकींचा दबदबा! पाहा कुठे मिळालं आरक्षण | VIDEO

SC and OBC Women Reservation List In Maharashtra Municipalities: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे.

Omkar Sonawane

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, इगतपुरी, शिर्डी, दिग्रस, अकलूज आणि बीड नगरपरिषदांचा समावेश आहे. तर 67 नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपदे ओबीसींसाठी आरक्षित आहेत, त्यापैकी 34 नगराध्यक्षपदे ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. नगरपंचायतींमध्ये 74 नगराध्यक्षपदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचे वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर

महापालिका रणधुमाळीत मोठा ट्विस्ट; ठाकरे बंधूचा राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव, नव्या समीकरणाची नांदी? VIDEO

Foot Care: गरम पाण्यात पाय ठेवून बसण्याने होतील 'हे' फायदे

Winter Skin Care Tips: महागड्या क्रीम कशाला? हिवाळ्यात त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी ५ घरगुती उपाय

Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT