Heavy clouds cover Mumbai skies as IMD issues fresh Yellow Alert; coastal regions brace for intense downpour. saam tv
Video

Maharashtra Weather: तूफान पाऊस, विजांचा कडकडहाट, राज्यात पावसाची काय स्थिती? VIDEO

IMD Warns of Torrential Rainfall:राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट तर रायगड, पुणे, सातारा यांच्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

Omkar Sonawane

राज्यात मान्सूनचा जोर वाढत आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज मुंबईला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. तसेच पालघर, ठाणे तसेच नाशिक आणि कोल्हापूरचा घाटमाथा असेल या ठिकाणी देखील यलो अलर्ट दिला आहे. जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला असून रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग आणि पुणे आणि सातारा घाटमाथा आहे.

या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे तो तो हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये विश्रांती घेत पाऊस पडत आहे. याशिवाय मागील पाच दिवस समुद्रात देखील मोठ मोठी भरती होती आणि याशिवाय मोठ्या लाटा आहेत त्या उसळत होत्या. त्यानंतर आज मुंबईला आहे तो यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

Gold Rate Today: सोन्याचे दर १०,४०० रुपयांनी वाढले; १० तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Jalgaon Crime : जळगावमध्ये जोरदार राडा; दोन गटात जुन्या वादातून दगडफेक, परिसरात तणावाचे वातावरण

Pimpri : पिंपरीत वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती, आणखी एक हुंडाबळी | VIDEO

Shravan Name Meaning: श्रावण महिन्याचे नाव 'श्रावण' का पडले? जाणून घ्या जुना इतिहास

SCROLL FOR NEXT