Maharashtra Monsoon News Saam TV
Video

Maharashtra Monsoon News : राज्यात योग्य वेळेत मान्सून दाखल होणार, 7 जूनला तळकोकणात

Maharashtra Monsoon News Today : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Saam TV News

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मान्सून महाराष्ट्रातदेखील मान्सून वेळेवर दाखल होणार असून साधारणपणे 7 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : पैशाचा वाद टोकाला गेला, जिवाभावाच्या मित्रांनी कट रचला; निर्जनस्थळी बोलावले अन्...

Maharashtra Live News Update: महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार निश्चित

Mumbai-Pune Expresss Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जाम, ७ ते ८ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पाहा VIDEO

Mumbai local : मुंबई हादरली, लोकल स्टेशनवर प्राध्यपकाची हत्या, भरगर्दीत चाकूने सपासप केले वार

Maharashtra Weather : राज्यातून थंडी गायब? सतत बदलणाऱ्या वातावरणाचा नागरिकांना फटका; जाणून घ्या, हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT