आमदार सुरेश धस,  Saam Tv
Video

Maharashtra Politics: सतीश भोसले माझाच कार्यकर्ता, पण...; आमदार सुरेश धस म्हणाले

MLA Suresh Dhas: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा चांगलाच लाऊन धरला. वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाईपासून तर धनंजय मुंडे यांच्या राजीनामापर्यंत...

Omkar Sonawane

सरपंच हत्या प्रकरणातील फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. आता आणखी दुसऱ्या प्रकरणातील अत्यंत क्रूरतेचा व्हिडिओ काल व्हायरल झाला. यामध्ये एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली आहे. एकाने दोन पाय धरले आहे, तर दूसरा बॅटने पायावर मारत आहे. यात पीडित व्यक्ति ओरडत असतानाही त्याला मारहाण सुरूच होती.

मारहाण करणारा व्यक्ती हा सतीश भोसले असून तो भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले.

यावर सुरेश धस यांनी स्वतः खुलासा केला आहे.धस म्हणाले भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे. व्हिडीओ पाहिल्यावर मी पोलिसांना फोन केला असून तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून घ्या, असे आमदार धस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT