narhari zirwal saam tv
Video

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळांची प्रकृती बिघडली, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल|VIDEO

Cabinet Minister Narhari Zirwal Admitted: कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभेचे आमदार आहे. ते आदिवासी बहुल भागातील जनतेचे प्रतिनिधित्व करतात. मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या काही दिवसांपासून सततच्या दौऱ्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात उन्हाचा पारा हा तीव्र झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका बसत आहे. मात्र झिरवळ यांना नेमके काय झाले आहे. याची माहिती अद्यापही प्राप्त झाली नाहीये. मुंबईच्या सौफी रुग्णालयात त्यांना दाखल केल आहे. त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात असून पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीची गरज आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्रालयातल्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT