Election News SAAM TV
Video

Election News : राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका? पुढील आठवड्यात बिगुल वाजणार ? | VIDEO

BMC Elections : राज्यात लवकरच मिनी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.निवडणूक आयोग पुढील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात लवकरच मिनी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 15 ते 20 जानेवारी दरम्यान मुंबई महापालिका निवडणूका पार पडण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक टप्प्यातील निवडणुकांची मतमोजणी मतदानानंतर दुसऱ्या दिवशी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT