Mahananda Dairy News Saamtv
Video

Mahananda Dairy News : महानंदचा कारभार आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे | Marathi News

Mahananda Dairy News|महानंद डेअरीबाबत सर्वात महत्वाची बातमी; महानंदचा कारभार आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे

Saam TV News

गेल्या काही दिवसांपासून महानंद डेअरीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. महानंद डेअरी गुजरातला नेण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर आता महानंद डेअरीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महानंद डेअरी ही गुजरातच्या मदर डेअरी या ब्रँडला देण्यात आली आहे. या हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजी पुर्ण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बोर्डाचे मुख्यालय गुजरातमध्ये आहे. या निर्णयानंतर ऐन निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने- सामने येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT