Sanjay Gaikwad Buldana News Saam TV News
Video

Mahayuti Seat Sharing : महायुतीत रस्सीखेच? शिंदेंच्या आमदाराची महत्वाची प्रतिक्रिया

Sanjay Gaikwad News: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्याआधी गायकवाड यांच्या कृतीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Saam TV News

मुंबई : महायुतीमध्ये रस्सीखेच आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं. महायुतीमधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा तिढा सुटल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. तसंच शिवसेनेच्या असलेल्या जागा शिवसेनेलाच राहतील, अशी माहितीही शिरसाट यांनी यावेळी दिली. संजय राऊत यांच्या टीकेलाही शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत मूर्ख माणूस आहे, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने सुरु असलेल्या जागा वाटपाच्या चर्चांवर शिरसाटांनी यावेळी महत्त्वाचं भाष्य केलंय. दरम्यान, संजय गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच अर्ज दाखल केल्यानंतरही खळबळ उडालीय. या राजकीय घडामोडींवरही शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया देताना काय म्हटलं, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Alert : शेकोटी पेटल्या! राज्यात तापमानाचा पारा घसला; 'या' जिल्ह्यांत गुलाबी थंडी, वाचा हवामानाचा अंदाज

Mahayuti Clash: सगळे पक्ष देवाभाऊ चालवतात; मंत्री लोढांच्या वक्तव्याचा अमोल मिटकरींकडून समाचार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना डिसेंबरचे ₹१५०० कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Upit Recipe: आचारी स्टाईल मऊसूत उपीट कसं बनवायचं?

Maharashtra Live News Update: नागपूर शहरात थंडीची हुडहुडी वाढली, पारा घसरला

SCROLL FOR NEXT