Maharashtra Local Body Election x
Video

Local Body Election : कंडका पडणार! नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागली, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra Local Body Election Dates : महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra municipal council & nagar panchayat election dates schedule : अखेर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा जाहीर झाली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू कऱण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यात येणार आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर ३ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.

पाहा वेळापत्रक -

नामनिर्देशन दाखल 10 नोव्हेंबर

अर्ज दाखल करण्याची मुदत - 17 नोव्हेंबर

अर्जाती छाननी - 18 नोव्हेंबर

अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख - 21 नोव्हेंबर

निडणूक चिन्ह देण्याची तारीख - 26 नोव्हेंबर

मतदान - 2 डिसेंबर

मतमोजणी - 3 डिसेंबर

कोणत्या विभागात किती नगरपरिषदेची निवडणूक होणार?

कोकण विभाग २७

नाशिक ४९

पुणे - ६०

संभाजीनगर ५२

अमरावती ४५

नागपूर - ५५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT