Ladki Bahin Yojana Saam tv
Video

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी!लाडकीच्या पडताळणीस अंगणवाडी सेविकांचा विरोध

Ladki Bahin Yojana latest update : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यास अंगणवाडी सेविकांनी नकार दिल्याने ई-केवायसी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana Latest Update : लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यास अंगणवाडी सेविकांनी नकार दिलाय. लाडकी बहीण योजनेतील हजारो लाभार्थी महिलांची तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी पूर्ण होऊ शकली नाही. यासाठी सरकारनं अंगणवाडी सेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला अंगणवाडी सेविकांनी तीव्र विरोध दर्शवल्याने, लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार का, हा प्रश्न निर्माण झालाय.

लाडक्या बहिणींना लवकरच जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात १५०० जमा होतील, अशी माहिती समोर आली आहे. सरकराकडून जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना १५०० रूपयांचे गिफ्ट दिले जाईल, असे म्हटले जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

SCROLL FOR NEXT