kolhapur news  saam tv
Video

बाबो! तंबाखू ५०० रुपये, दारु २५ हजार रुपये; जेलमधून बाहेर आलेल्या गुन्हेगारानं आतल्या वस्तूंची किंमतच सांगितली|VIDEO

कोल्हापूरच्या बिंदू चौक जेलमधून सुटलेल्या तरुणाने जेलमधील वस्तूंचे भाव सांगत खळबळ उडवली आहे. तंबाखू ५०० तर दारूची एक कॉटर २५ हजार रुपये, असा काळाबाजार तुरुंगात सुरू असल्याचे उघड केले आहे.

Omkar Sonawane

तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जेलमध्ये गेलात तर त्या जेलमध्ये अगदी मॉल प्रमाणे तुम्हाला चुरमुऱ्यापासून दारूपर्यंतच्या सर्व वस्तू मिळण्याची मुभा आहे. मात्र या वस्तू खरेदी करत असताना याचे दर पाहिले तर आपले डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. एका मारामारी प्रकरणी कोल्हापुरातील बिंदू चौक जेलमध्ये शिक्षा भोगून आलेल्या एका तरुणाने जेल मधील वस्तूंचे रेट कार्ड साम टीव्ही ला सांगितले आहे. साध्या तंबाखूच्या पुडीचा दर 500 रुपये, तर दारूच्या एक कॉटर तब्बल 25 हजार रुपये. जेलमध्ये पैसा फेको तमाशा देखो अशी स्थिती असल्याची माहिती या तरुणांने साम टीव्हीला दिलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Special Offer: सासू सुनेचा राडा ते सस्पेन्स ड्रामा; १ रुपयात ३० फुलऑन दिवस मनोरंजन

Paneer Recipe : पनीर बिर्याणी अन् मटर पनीर खाऊन कंटाळलात? मग 'ही' चटपटीत रेसिपी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का; कोकणातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

November Travel: नोव्हेंबरमध्ये पिकनिक प्लॅन करताय? मग 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT