12th Board Yandex
Video

12th Board: सस्पेन्स संपला! १२वीचा निकाल उद्या लागणार, पण किती वाजता? कसा पाहायचा? VIDEO

Keep Seat Numbers Ready for Maharashtra 12th Results: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहेत.

Bhagyashree Kamble

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या १२वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे. हा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईनद्वारे जाहीर केला जाणार आहे. आपल्याला हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

अनेक दिवसांपासून विविध तारखा समोर येत होत्या. मात्र, बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती दिली. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर तयार ठेवावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

Success Story: वडिलांना UPSCत अपयश, लेकीने केले अपूरं स्वप्न पूर्ण; मेडिकलचे शिक्षण सोडून झाल्या IAS अधिकारी

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT