Sanjay Raut during press briefing on Honeytrap issue; explosive allegations shake Maharashtra politics SaamTv
Video

Honey Trap: हनीट्रॅप महामंडळाचे अध्यक्ष 'महाजन'? उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप|VIDEO

Mahajan named in Honeytrap Scandal 2025 : संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांवर हनीट्रॅपमध्ये अडकले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'महाजन' हे या हनीट्रॅप महामंडळाचे अध्यक्ष असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Omkar Sonawane

राज्यात हनीट्रॅप प्रकरण काही दिवसांपासून गाजत असून दिवसागणिक आता त्याला वेगवेगळे वळत लागत असल्याचे वृत्त समोर येत आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक मंत्री या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले असून रम, रमा, रमणी महामंडळ तसेच हनीट्रॅपमध्ये अडकेलेले काही मंत्र्यांना घरी जावे लागणार आहे असा दावा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. तर या हनीट्रॅपचे अध्यक्ष 'महाजन' वगैरे लोक आहेत असा दावाही करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हनी ट्रॅपचा विषय उडवून लावला. मग प्रफुल लोढाला जीवे मारण्याच्या धमक्या कोणता मंत्री देत आहे? लोढाच्या घरावर पोलीस धाडी का घालत आहेत? असा सवालही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा?

Indrayani : अधोक्षज घर सोडून जाणार? 'इंद्रायणी' कसा बदलणार नवऱ्याचा निर्णय, पाहा VIDEO

Mahindra Pickup: Scorpio आणि Thar ने मिळवून बनवली धांसू कार, कधी होणार लाँच?

Maharashtra Live News Update: मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

IND vs ENG: चौथ्या टेस्ट सामन्यावर पावसाचं सावट; सिरीज वाचवण्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT