Rain Update Saam Tv
Video

Rain Update : राज्यभरात पावसाचा अलर्ट, पुढील 4 दिवस जोरदार पाऊस | VIDEO

Rain News : राज्यभरात पुढील ४ दिवसांसाठी वादळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यभरात पुढील ४ दिवसांसाठी वादळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रा या भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तसेच नागपूरसह विदर्भातील अनेक भागांतही मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं उद्या काहि भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. बहुतांश मराठवाडा विभागात पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer : लेट आला पण थेट उपकर्णधार झाला! भारताचा भावी Captain ठरला? श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी

Shocking: १० महिन्यातच संसाराचा भयंकर शेवट! नवऱ्यावर बायकोने केला लैंगिक शोषणाचे आरोप

Maharashtra Live News Update : भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; जयंत पाटील यांच्याविषयी बोलण्यास स्पष्ट नकार

Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेला काय करावे अन् काय करू नये?

Diwali Vastu Tips: दिवाळीच्या आधी फॉलो करा 'या' वास्तू टिप्स, घरात वाढेल नफा आणि संपत्ती

SCROLL FOR NEXT