CBSE curriculum saam tv
Video

CBSE Board: राज्यात CBSE पॅटर्न कसा राबवणार? याबाबत दादा भुसे यांनी सविस्तर माहिती दिली, VIDEO

Dada Bhuse Outlines Plan : राज्यात लवकरच CBSE अभ्यासक्रम लागू होणार असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सुतोवाच केले होते, यावरच सोमवारी विधानसभेत भुसे यांनी निवेदन दिले.

Omkar Sonawane

शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सीबीएससी बोर्डाच्या धरतीवर सर्व सरकारी शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबवणार आहे, आणि त्याबाबत असलेले गैरसमज दूर केले जातील अधिवेशनातच त्याची सर्व माहिती दिली आहे दिली जाईल त्यानंतर या अभ्यासक्रमाचे सर्व स्तरात स्वागत होईल असा दावा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता.

या विषयावर सोमवारी विधानसभेत दादा भुसे यांनी निवेदन दिले राज्यात CBSE पॅटर्न कसा राबवणार हे दादा भुसेंनी विधानसभेत मांडले. त्यांच्या निवेदनानुसार, राज्य सरकार CBSE पॅटर्नच्या शिक्षण पद्धतीला राज्याच्या शाळांमध्ये अंमलात आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना देशभरातील एकसमान शिक्षणाच्या पद्धतीचा अनुभव घेता येईल. दादा भुसेंनी यामध्ये शिक्षणातील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य दिशा कशी असावी, यावर देखील भाष्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT