Kunbi SAAM TV
Video

OBC Reservsation : तहसीलदारांचं टेन्शन वाढलं ? अवैध कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कारवाई होणार|पाहा VIDEO

Kunbi Caste Certificate : कुणबी प्रमाणपत्र अर्जांची काटेकोर तपासणी करण्याचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.तहसीलदारांनी प्रक्रियेत कोणतीही शिथिलता दाखवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारने दिलेल्या जीआरनुसार कुणबी जात प्रमाणपत्राच्या अर्जांची सखोल चौकशी करूनच प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित समिती आणि सक्षम प्राधिकरणांकडून तपासणी झाल्यानंतरच प्रमाणपत्र मंजूर होणार आहे. मात्र, या प्रक्रियेत मराठवाड्यातील तहसीलदारांनी विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. कुणबी प्रमाणपत्र देताना कुठेही शिथिलता दाखवू नये, अन्यथा कठोर कारवाई होईल असा इशारा देण्यात आला आहे. शासनादेशाबाहेर कुणालाही प्रमाणपत्र दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तहसीलदारांना डोळ्यात तेल घालून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, रिक्षा चालकाला मारहाण अन् दमदाटी

Maharashtra Live News Update: पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी

मोठी बातमी! नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय ?

Anant Garje: अनैतिक संबंध, मोबाइलवर चॅटिंग; समजूत काढूनही तीच चूक; बायकोच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेंवर गंभीर आरोप

Vande Bharat Express : नागपूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT