Scholarship Saam Tv
Video

Scholarship News: शिष्यवृत्तीसाठी सरकारचा मोठा निर्णय! लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा | Video

Scholarship Decisopn By Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला वारंवार कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नाही.

Siddhi Hande

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आता राज्य सरकारने शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. आता तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी वारंवार कागदपत्रे द्यावी लागणार नाहीयेत. तुम्हाल नेहमी उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाही. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड करावीत. तिच माहिती ग्राह्य धरण्यात येणार आहे.ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या आधी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रं द्यावी लागत होती. त्यामुळे या निर्णयामुळे शिष्यवृत्तीची प्रक्रिया सोपी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावरान स्टाईल अळंबी रानभाजी तुम्ही कधी खाल्लीये का? सोपी आहे रेसिपी

रेल्वे स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी तरुणाने घातले थेट लोटांगण, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवार यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याची मागणी

Kids Healthy Breakfast : फक्त ५ मिनिटांत तयार करा मुलांसाठी हेल्दी नाश्ता

Ladki Bahin Yojana : ९२ लाख लाडक्या बहिणींना झटका, योजनेतून नाव वगळलं; तुमचं नाव आहे की नाही? असं करा चेक...

SCROLL FOR NEXT