बारामती आणि राहुरीत पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदारांना मतदानासाठी सुविधा. 
Video

By-Election: बारामती-राहुरीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात प्रशासनाचा निर्णय, मतदारांच्या हक्कासाठी शासनानं उचललं मोठं पाऊल

By Election Holiday: महाराष्ट्र सरकारने विधानसभा पोटनिवडणुकांच्या निमित्ताने बारामती आणि राहुरीमध्ये २३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग सुनिश्चित करणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

Bharat Jadhav

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी बारामतीसह राहुरीत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतीच अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे.

ही सार्वजनिक सुट्टी २०१- बारामती विधानसभा मतदारसंघ आणि २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रासाठी आहे. तसेच या मतदारसंघातील जे मतदार कामासाठी त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाचे कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे

Tragedy : ९५ टक्के मिळूनही मनासारख्या कॉलेजला प्रवेश नाही; विद्यार्थ्यानं जीवनयात्रा संपवली, ठाण्यातील हायप्रोफाइल परिसरात घटना

Pune Crime: पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात चौघांकडून चाकूने सपासप वार

Medu Vada Recipe : ना डाळ भिजवायची, ना पीठ आंबवायचं! 'या' पदार्थापासून झटपट बनवा कुरकुरीत मेदू वडा

Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान लँड न होता पुन्हा हवेत झेपावलं; लखनौ एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT