Maharashtra Politics Saam tv
Video

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Maharashtra Political News : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युलाही ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर महायुती लवकरच सत्तेवर विराजमान होणार आहे. महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी बैठकांचा सपाटा लावला जात आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारची स्थापना कधी होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची दिल्ली भेट बाकी आहबे. त्यामुळे महायुती २७ किंवा २८ तारखेला सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा मुंबईत होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसरा, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपला २१ मंत्रिपदे , शिंदेसेनेला १२ मंत्रिपदे, अजित पवार गटाला १० मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT