Nashik Lok Sabha Election 2024 Saam TV News
Video

Nashik News: तिढा कायम! नाशिकचा उमेदवार जाहीर करण्यावरुन महायुतीच्या दिग्गज नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

Nashik Lok Sabha Election 2024: तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढलीय.

Saam TV News

नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. अशातच दादा भुसे आणि गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. नाशिकसह उर्वरीत जागांचे उमेदवार लवकरात लवकर जाहीर केले जावेत, या अनुषंगाने तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढलीय. नाशिकमध्ये भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर नाशिकची जागा शिवसेनेला मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. याच संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! जुनी पेन्शन संदर्भात मोठा निर्णय, कुणाला होणार लागू? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

SCROLL FOR NEXT