chhatrapati sambhaji nagar, Loksabha Election 2024 SAAM TV
Video

Sambhaji Nagar News |घोषणाबाजी आणि हायव्होल्टेज ड्रामा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने

Maharashtra Election : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान होत आहे. प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस असून, एकाचवेळी ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांत १३ मे रोजी मतदान होत आहे. निवडणूक प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे. संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे आणि महायुतीकडून संदीपान भुमरे मैदानात उतरलेत. अखेरचा दिवस असल्यानं दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचार फेऱ्या निघाल्या. त्याचवेळी दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते-नेते आमनेसामने आले. दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळं परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT