Voting x
Video

Maharashtra Election : अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान

Maharashtra election 2025 date and schedule : महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, दिवाळीनंतर निवडणुका लागण्याची चिन्हे दिसत आहेत. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान तीन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुका अनुक्रमे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Namdeo Kumbhar

Three-phase voting Maharashtra local elections : सोमवारी राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसात मनपा महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याचे संकेत मिळाले आहे. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान तीन टप्प्यांत मतदानाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात येत्या 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर 15 ते 20 डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलीय...तर महानगरपालिकेच्या निवडणुका या पुढील वर्षात 15 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. सर्व महापालिकांसाठी एकाच दिवशी मतदान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Helicopter Ambulence : नोव्हेंबरपासून राज्यात महत्त्वाचा बदल, हेलिकॉप्टर अ‍ॅम्ब्युलन्सवर काय म्हणाले आरोग्यमंत्री?

काय सांगता! दारू पिणाऱ्यांना डास जास्त चावतात; बेड शेअर करणाऱ्यांवर डास करतात अटॅक

Maharashtra Live News Update : सांगलीत एका नवविवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

Mumbai: प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकावरून वाद, कर्मचाऱ्याच्या अंगावर पुस्तक फेकलं, मनसे आक्रमक; पाहा VIDEO

WhatsApp Update: WhatsApp चं सर्वात मोठं अपडेट! यापुढे तुमचा नंबर दिसणार नाही, इन्स्टासारखं फक्त युजरनेम

SCROLL FOR NEXT