Maharashtra Voting Percentage  Saam tv
Video

Maharashtra Election 2024 : राज्यात एकूण ५९.६९ टक्के मतदान; कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झालं? VIDEO

Maharashtra Election : राज्यात एकूण ५९.६९ टक्के मतदान पूर्ण झालं आहे. राज्यातील काही भाग वगळता शांततेत मतदान पार पडलं.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचं मतदान एकाच टप्प्यात पूर्ण झालं. आज राज्यात एकूण ५९.६९ टक्के मतदान झालं. राज्यात सर्वात जास्त कोल्हापुरात मतदान झालं. तर मुंबई शहरात ५०.३६ टक्के मतदान झालं. तर मुंबई उपनगरात ५३.८४ टक्के मतदान झालं.

मुंबईत सर्वाधिक मतदान बोरीवलीत झालं. बोरीवलीत ६०.५० टक्के मतदान झालं. मुंबई शहरात सर्वाधिक मतदान माहीम मतदारसंघात झालं. माहीमध्ये ५८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर उपनगरात सर्वाधिक मतदानाची नोंद बोरीवलीत झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT