Dog  Saam tv
Video

सरकारचा मोठा निर्णय; शाळा–रुग्णालय परिसरात कुत्रे सोडणाऱ्यांना दंड

Maharashtra Dog Policy: महाराष्ट्र शासनाने भटक्या कुत्र्यांबाबत मोठा निर्णय घेतला असून शाळा–रुग्णालय, बस व रेल्वे परिसरात कुत्रे सोडणाऱ्यांवर दंड करण्यात येणार आहे.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

Dog Latest News : राज्य सरकारने भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी सर्व महापालिकांना आदेश दिले आहेत. शाळा-रुग्णालय, बस आणि रेल्वे परिसरात कुत्रे सोडू नयेत. कुत्र्यांना पकडून निवाऱ्याची व्यवस्था करावी आणि खाण्याच्या जागा निश्चित कराव्या. इतर ठिकाणी खाद्य दिल्यास दंडात्मक कारवाई करावी आणि निर्बीजीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शाळा-कॉलेज, रुग्णालय, बस व रेल्वे स्थानकांच्या परिसरात पुन्हा कुत्रे सोडू नका. भटक्या कुत्र्यांना पकडून निवाऱ्याची व्यवस्था करा. कुत्र्यांना इतर ठिकाणी खाद्य दिल्यास दंडात्मक कारवाई करा. राज्य सरकारचे सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना आदेश दिले आहेत.

कुत्र्यांच्या खाण्याच्या जागा निश्चित करा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारकडून परिपत्रक जारी

भटक्या कुत्र्यांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक तयार करा

कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण व जंतनिर्मुलन करण्याच्या सूचना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT